
Rescue operations underway after vehicle overturn near SaptaShringi Vani leaves 1 dead and 11 seriously injured.
Sakal
-दिगंबर पाटोळे
वणी (नाशिक) : सप्तशृंगी गडावर ज्योत नेण्यासाठी जात असलेला महिंद्रा विरो वाहन नांदुरी - सप्तशृंगी गड घाटात गणपती टप्प्याजवळील वळणावर पलटी होवून झालेल्या अपघात भिलकोट, ता. मालेगाव येथील नवरात्रोत्सव मंडळाचा १ कार्यकर्ता ठार तर ११ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहे.