
Nashik : गंगापूरला आणखी 1 खून
नाशिक : शहरात खूनाचे (Murder) सत्र सुरुच आहे. आज दहा ते बारा दिवसांत आज सहावा खूनाचा प्रकार उघडकीस आला. गंगापूर शिवारात पाईपलााईन भागात सकाळी एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पवन पगारे असे मृताचे नाव असल्याचे पुढे येते आहे. दगडाने ठेचून त्याचा खून झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने पूर्ववैमनस्य कि आपापसातील वादातून हा खून झाला याचा तपास पोलिस करीत आहे. (1 more murder in Gangapur Nashik Crime News)
हेही वाचा: जुने नाशिक : हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
शहरात खूनाचे प्रकार वाढले आहे. महिण्यापासून खून व खूनाचे प्रयत्नाचे प्रकार वाढले आहे. जत्रा हाॅटेल परिसरात काल अंडा रोल देण्याच्या कारणावरुन एका टोकळ्याने मारहाण करीत खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असतांनाच आज सकाळी गंगापूर शिवारात हा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा: Nashik : महापालिकेच्या साडेसातशेवर कर्मचाऱ्यांना आपत्कालीन ड्यूटी
Web Title: 1 More Murder In Gangapur Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..