Ozar Shirdi Road: ओझर-शिर्डी मार्ग रुंदीकरणाला २१३ कोटींची मंजुरी, कुंभमेळा निधीतून होणार काम; वाहतूक, पर्यटन आणि कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार नवे बळ

Better transport connectivity between Ozar and Shirdi: ओझर-शिर्डी राज्य मार्गाचे १० मीटरपर्यंत रुंदीकरण; कुंभमेळा निधीतून २१३ कोटींची तरतूद, वाहतूक, धार्मिक पर्यटन व कृषी अर्थव्यवस्थेला नवे बळ
Road Widening Project to Transform Connectivity Between Ozar and Shirdi

Road Widening Project to Transform Connectivity Between Ozar and Shirdi

sakal

Updated on

ओझर: उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था, धार्मिक पर्यटन आणि कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या सुमारे ८५ किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून २१३ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या सुमारे साडेपाच मीटर रुंदीचा असलेला रस्ता १० मीटरपर्यंत विस्तारित करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com