Nashik ₹300 Crore Land Scam : ३०० कोटींचा जमिन घोटाळा! नाशिकमधील बिल्डर व ट्रस्टवर फसवणुकीचा गुन्हा
Builders and Diocesan Council Accused of Fake Land Deals : नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या भाडेतत्त्वावरील जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचा अपहार; नामांकित बांधकाम व्यावसायिक व ट्रस्ट सदस्यांविरोधात गुन्हा दाखल.
FIR Filed in ₹300 Cr Land Fraud Case in Nashikesakal
नाशिक- शहरातील ख्रिस्ती समाजाच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावत त्या हडपण्याचा शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या भाडेतत्त्वावरील जुन्या जागेचाही यामध्ये समावेश आहे.