Nashik Gram Panchayat : नाशिकच्या ग्रामीण भागात आता 'प्रशासकराज'! ६२२ ग्रामपंचायतींच्या चाव्या सरकारी अधिकाऱ्यांकडे

622 Gram Panchayats to Go Under Administrator Rule : निवडणुका लांबणीवर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून गावांच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Gram Panchayat

Gram Panchayat

sakal 

Updated on

नाशिक: यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूका होऊन नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांच्या हाती गावाच्या चाव्या असतील. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com