Aaple Sarkar Seva Kendra
sakal
नाशिक: पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख शासन उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील ९७८ ग्रामपंचायतींनी अद्याप केंद्रच कार्यान्वित केलेले नाही. त्यामुळे या केंद्राचे आयडी क्रमांक बंद करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.