Aarti Wagh : परिस्थितीशी संघर्ष, राष्ट्रीय स्तरावर धडक! व्हॉलीबॉलपटू आरती वाघची जिद्द आणि पदकांचा निर्धार

Early Life and Introduction to Volleyball : हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत व्हॉलीबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू आरती भाऊराव वाघ. ती सध्या बी.पीएड. आणि योगशास्त्रातून पदवी शिक्षण घेत असून, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
Aarti Wagh

Aarti Wagh

sakal 

Updated on

हलाखीची कौटुंबिक परिस्‍थिती असतानाही खेळाविषयीचे प्रेम जागरूक ठेवत व्‍हॉलीबॉलची खेळाडू आरती भाऊराव वाघ आगेकूच करीत आहे. एकीकडे परिस्‍थितीशी संघर्ष करताना दुसरीकडे राष्ट्रीय स्‍पर्धेत पदकांसाठी कठोर परिश्रम ती घेत आहे. खेळाबरोबर शिक्षणाला महत्त्व देताना ती शिक्षणशास्‍त्र तसेच योगशास्‍त्र शाखेतून पदवी प्राप्त करते आहे. व्‍हॉलीबॉलमध्ये ‘सेंटर ब्‍लॉकर’ची भूमिका बजावणाऱ्या आरतीच्‍या पंखांना बळ मिळाल्‍यास ती अधिक कौशल्‍यपूर्ण कामगिरी करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com