accident
accidentesakal

नाशिक : मुळूबाई घाटात अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Published on

नाशिक : येवला-नांदगाव रोडवर मूळबाई घाटाजवळ मारुती व्हॅन व दुचाकीचा सोमवार (ता. १५) रोजी दुपारच्या दरम्यान अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कैलास बबन राठोड (वय ३५, रा.सेवानगर (पिलखोड) ता.चाळीसगांव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. मारुती व्हॅनमधील चार जण गंभीर जखमी झाले आहे.

accident
Vinayak Mete : मेटे ज्या कारमधून प्रवास करत होते, ती किती सुरक्षित? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com