Nashik News : देशसेवेचे कर्तव्य बजावतांना जवानाचे अपघाती निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental death of army man on duty nashik news

Nashik News : देशसेवेचे कर्तव्य बजावतांना जवानाचे अपघाती निधन

नाशिक : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान अजित शेळके यांचे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन (Death) झाले. (Accidental death of army man on duty nashik news)

जवान अजित शेळके हे ड्युटी वरून आपल्या क्वार्टरकडे जात असताना त्यांचा एक्सीडेंट झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार घेत असतानाच शनिवार (ता. १८) रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती येवला तालुका सैनिक ग्रुपकडून कळविण्यात आली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

टॅग्स :Nashikdeatharmy officer