adimaya saptashrungi mata
sakal
वणी - महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवा आज महानवमीचा उत्सवात नवरात्रात प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरतीच्या लाटा उसळल्या गेल्या. नवरात्री उत्सवातील सर्वोच्च क्षण असलेल्या सप्तशृंगी मंदीराच्या शिखरावर मध्यरात्री भगवतीचा किर्तीध्वज डौलत फडकला आहे.