नाशिक- बिऱ्हाड आंदोलनामुळे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी नाशिक दौऱ्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. ‘धरती आबा’ उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये नियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केल्याची आदिवासी मोर्चेकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. मंत्री प्रा. उईके हे दोनपैकी एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहतील.