Nashik MIDC land acquisition
Sakal
नवीन नाशिक: आडवन- पारदेवी येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रकरणी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमआयडीसी’ कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत सुरू असलेली प्रक्रिया ही कायद्यानुसारच राबवावी, असे स्पष्ट निर्देश देत न्यायालयाने शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.