Agashe family

Agashe family

sakal 

Nashik News : देशसेवेचा हिमालयाइतका विशाल वारसा! नाशिकच्या आगाशे कुटुंबाला तिन्ही पिढ्यांच्या शौर्याचा अभिमान

Three Generations of the Agashe Family in Military Service : वडील कमांडर विनायक आगाशे यांनी नौदलातून युद्धनौकांचे नेतृत्‍व करत देशवासीयांचे संरक्षण केले. आता तिसऱ्या पिढीतील विंग कमांडर आनंद आगाशे वायुदलातून देशवासीयांची सेवा करत आहेत.
Published on

नाशिक: आजोबा सुभेदार मेजर शंकरराव आगाशे यांनी दुसऱ्या महायुद्धात आणि स्‍वातंत्र्यानंतर देखील विविध युद्धांमध्ये शौर्य गाजविले. वडील कमांडर विनायक आगाशे यांनी नौदलातून युद्धनौकांचे नेतृत्‍व करत देशवासीयांचे संरक्षण केले. आता तिसऱ्या पिढीतील विंग कमांडर आनंद आगाशे वायुदलातून देशवासीयांची सेवा करत आहेत. पूरस्‍थितीतील बचावकार्याबद्दल जाहीर राष्ट्रपतिपदक त्‍यांना भारतीय वायुसेना दिनानिमित्त बुधवारी (ता. ८) प्रदान केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com