येवला- विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेने टप्पानिहाय आंदोलन हाती घेतले असून, सोमवार (ता. ५)पासून काळ्या फिती लावून कामकाज केले जात आहे, तर मंगळवारी (ता. ६) दुसऱ्या दिवशी कृषी सहायक शासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडले. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात गुरुवारी (ता. ८) कृषी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.