Manikrao Kokate : ‘कर्जमाफी’वर कृषिमंत्र्यांचेही घूमजाव

आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नसल्याचे सांगत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी घूमजाव केले
Manikrao Kokate
Manikrao Kokate sakal
Updated on

नाशिक- आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नसल्याचे सांगत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी घूमजाव केले. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतला असल्याने तेच बोलू शकतील, अशी पुस्ती जोडत या विषयावर त्यांनी अधिक बोलण्यास नकार देत कर्जमाफीच्या विषयातून अंग काढून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com