Changing Crop Patterns
sakal
किरण कवडे- नाशिक: शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘पीक पॅटर्न’मध्ये मोठा बदल केला आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि फुलशेतीत आघाडीवर असलेला नाशिक जिल्हा आता कांदा, मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात अग्रस्थानी आहे.