Rajabhau Waje
sakal
नाशिक: पारंपरिक शेती करताना नवीन तंत्रज्ञानाचा ध्यास कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषिथॉनमधून मिळते. त्यामुळे कृषिथॉन हे प्रदर्शन नाशिकची ओळख बनली आहे. कृषी उत्पादन खर्च कसा कमी कसा होईल व नवीन कृषी अवजारांविषयी परिपूर्ण माहिती येथे मिळत असल्याने य प्रदर्शनाची लोकप्रियता वाढल्याचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.