Farmers Protestsakal
नाशिक
Farmers Protest : बागलाणमध्ये शेतकरी-प्रशासन आमनेसामने, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तयारी
Overview of Farmers' Grievances in Baglan Taluka : बागलाण तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत शेतकरी नेते बिंदूशेठ शर्मा आणि तहसीलदार कैलास चावडे यांच्यात चर्चा करताना उपस्थित शेतकरी.
सटाणा- बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री व शेतकरी नेते बिंदूशेठ शर्मा यांनी दिला.
