Yeola Grape Export News : दुष्काळातही ‘युरोप’ गाठलं! येवल्यातून ४ हजार टन द्राक्षांची विक्रमी निर्यात

4000 Tons Grapes Exported to Europe by 395 Farmers : येवला तालुक्यातील शेतकरी पाटोदा, मुखेड भागातून उच्च दर्जाची द्राक्षे पिकवून थेट युरोपमध्ये निर्यात करताना दुष्काळी परिस्थितीवर मात करून विक्रमी उत्पन्नाची कामगिरी
Grape Export
Grapes Export to Europe in Maharashtraesakal
Updated on

येवला- ‘ब्रिटिशकाळापासून दुष्काळी’ असं बिरुद माथी लागलेल्या येवल्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी यंदा युरोपात चार हजार टन द्राक्षांची निर्यात केली. यंदा थोडी घट असली तरी त्यातून तब्बल २७ कोटींचे परकी चलन मिळाले. पाटोदा, मुखेड भागांतील तब्बल ४०० शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे. शेततळे आणि पाटाच्या पाण्यामुळे ही किमया साधली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com