नाशिक: ॲग्रीस्टॅक नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात १ कोटी १४ लाख ९१ हजार ३०५ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी पूर्ण केली आहे. राज्यामध्ये नाशिक जिल्हा नोंदणीत दुसऱ्यास्थानी आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.