Land Survey
sakal
नाशिक: नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतजमीन मोजणी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यांना शासकीय कामकाज, खरेदी-विक्री, कर्ज प्रकरणे व इतर व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणी लक्षात घेऊन भूमि अभिलेख विभागाने विशेष मोहीम राबवीत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.