Ganeshotsav
sakal
नाशिक: दीड वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून यावेळी किमान १५ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.