AI Cameras
sakal
जुने नाशिक: सिंहस्थ कुंभपर्व पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘एआय’ प्रणालीचा पोलिस विभागाकडून वापर करण्यात आला. भद्रकाली पोलिस ठाणे येथे एआय कंट्रोल रूम तयार करून त्या माध्यमातून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आले होते. मिरवणुकीच्या विविध क्षणाचे चित्र या माध्यमातून टिपण्यात आले.