Ozar Airport
sakal
नाशिक: राज्य शासनाच्या विमानतळांना राज्यातील महत्त्वाची विमानतळे इंटरलिंक करण्याची योजना आखली आहे. त्या अंतर्गत ओझर (नाशिक) विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करावे, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.