Ajit Pawar : अजितदादांचा तो दौरा ठरला अखेरचा! भगूरकरांना दिलेला 'शब्दाचा पक्का' वादा अधुराच राहिला

Ajit Pawar’s Last Nashik Visit During Municipal Elections : निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात एकाच दिवशी त्यांनी भगूर, ओझर व पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेतल्या. त्यांचा हा नाशिकचा अखेरचा दौरा ठरला.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal 

Updated on

नाशिक: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात एकाच दिवशी त्यांनी भगूर, ओझर व पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेतल्या. त्यांचा हा नाशिकचा अखेरचा दौरा ठरला. निवडणुकीच्या निकालानंतर भगूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष विराजमान झाला. पवार यांच्या अकाली निधनाने भगूरकरांमध्ये त्या सभेच्या आठवणी जागृत झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com