Ajit Pawar: विरोधक राजकारणापायी माझ्या हेतूबाबत साशंकता व्यक्त करतात पण..., अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Sugar Factory Election: माळेगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत 'पाच वर्षे मीच माळेगावचा चेअरमन होणार', तुमच्या मताचे मी सोने केल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे.
माळेगाव : वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. हेही एकेकाळी साखर कारखान्याचे चेअमन होते. तसे आता मीही उपमुख्यमंत्री आहे. सभासदांचे भलं करण्यासाठी मलाही माळेगाव`चे चेअरमन व्हायचे आहे.