

Ajit Pawar Passed Away
esakal
वणी (नाशिक): दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम कारभारी बोडके (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.