Ajit Pawar
sakal
नाशिक: शोकमग्नावस्थेत असलेले सभागृह.. श्रद्धांजली वाहनांना एकेकाचा जड पडलेला कंठ.. अमर्याद आठवणींचा सागर.. अन् गहिवरलेल्या स्वरात सर्वच म्हणाले, ‘असे दादा होणे नाही..’ दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भावनांना मोकळी वाट करून दिली.