येवला- शिक्षण विभागातील गैरप्रकाराच्या शिक्षकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन चुकीच्या गोष्टींविरुद्ध एकत्रितपणे लढा उभारा. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबत कायम आहे, असे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिले.