Nashik Amardham
sakal
जुने नाशिक: शहरातील प्रमुख अमरधाम म्हणून जुने नाशिक भागातील अमरधाम ओळखले जाते. येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या जास्त असल्याने दोन विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत. आता तिसऱ्या विद्युत दाहिनीचे काम सुरू असून त्यामुळे भविष्यात लाकडांचा वापर आणखी कमी होणार आहे.