Crime
sakal
नाशिक: अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या संशयिताने व्याजापोटी अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केल्यानंतरही अवाजवी वसुलीसाठी व्यावसायिकाला ठार करण्याची धमकी देत त्यांच्या चारचाकी व दुचाकी वाहने बळजबरीने नेल्या. तसेच गुंडाकरवी घरात घुसून धमकावत कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.