Leopard Attack : अंबासनला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

शेतकऱ्याच्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत त्याचा जागीच फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

अंबासन- परिसरात बिबट्याचे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वळवाडे (ता. मालेगाव) शिवारात एका शेतकऱ्याच्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत त्याचा जागीच फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com