Leopard Cub Death
sakal
अंबासन: येथील वळवाडे शिवारात नर-मादी बिबट्यांच्या झटापटीत मादीच्या तीनपैकी एका बछड्याचा मृत्यू झाला. पिलाच्या मृत्यूने व्याकूळ झालेली मादी सैरभैर झाल्याने तिच्या डरकाळ्यांनी शिवार दणाणून गेले होते. एका बिबट्याने दुसऱ्या बिबट्याचे बछडे मारले असावे अशी शंका आहे.