Ambe Grampanchayat : मंत्री झिरवाळांच्या आदेशालाही केराची टोपली; ग्रामस्थ संतप्त, जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
Minister Orders Ignored, No FIR Filed Yet : आंबे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
नाशिक: आंबे (ता. पेठ) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास ग्रामपंचायत विभागाकडून होत असलेली टाळाटाळ थांबवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.