Municipal Corporation
sakal
नाशिक: बी. डी. भालेकर हायस्कूल इमारत पाडून त्यावर विश्रामगृह बांधण्याचे प्रयत्न विविध संघटनांच्या साखळी उपोषणानंतर हाणून पडल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने गंगापूर रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलजवळील मोकळ्या भूखंडावरील ॲमेनिटीजसाठी राखीव असलेल्या प्लॉटवर अधिकाऱ्यांसाठी बंगला बांधण्याची तयारी केली आहे.