Nashik Crime News : अमरावतीतील खून प्रकरणातील संशयिताला नाशिक रोड येथे अटक

The arrested suspect and senior police inspector Anil Shinde, inspector Ganesh Nhayde and police personnel.
The arrested suspect and senior police inspector Anil Shinde, inspector Ganesh Nhayde and police personnel.esakal
Updated on

नाशिक रोड : अमरावती येथून खून करून पसार झालेल्या संशयिताला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली. अमरावती शहरातील फैजलपुरा पोलिस ठाण्यातील ३०२ मधील मुख्य संशयित सूरज सुभाष मारवे (२९, रा. अमरावती) हा कर्मचारी विशाल पाटील व सहकाऱ्यांना गस्त घालीत असताना रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे समजले. (Amravati murder suspect arrested at Nashik Road Nashik Crime News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

The arrested suspect and senior police inspector Anil Shinde, inspector Ganesh Nhayde and police personnel.
Nashik Crime News : गावठी पिस्तूल, काडतुसांसह तिघांना अटक!

त्यानंतर त्याची चौकशी केली असता, तो खुनातील संशयित असून गेल्या चार महिन्यापासून तो फरार होता. संशयित मारवे यास अटक करून वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी अमरावती पोलिस स्टेशनला संपर्क साधून माहिती दिली. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्हायदे, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, तसेच विशाल पाटील सहाय्यक उपनिरीक्षक अनिल शिंदे, वसंत काकड, अविनाश देवरे, मनोहर शिंदे, सोमनाथ जाधव, राकेश बोडके, केतन कोकाटे आदींचे अभिनंदन केले आहे.

The arrested suspect and senior police inspector Anil Shinde, inspector Ganesh Nhayde and police personnel.
Nashik Crime News : बळजबरीने कर्जवसुली अन् कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग! सावकाराला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com