temple trust
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर श्री हनुमान जन्मस्थान आहे. त्यामुळे येथे मंदिर बनण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यात वन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा दिरंगाई करत असल्याचा आरोप हनुमान जन्मस्थान संस्था, अंजनेरी पर्वत नाशिकचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केला.