Crime
sakal
नवीन नाशिक: चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचत अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सिडकोतून आणखी एकास अटक केली. या दोघा संशयित यांच्याकडून पोलिसांनी पाच लाख ६९ हजार ५०० किमतीचे ६७ ग्राम सोने हस्तगत करण्यात आले आहे.