Nashik Agricultural Market
sakal
नाशिक: नाशिक बाजार समितीचे माजी सचिव अरुण काळे यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी (ता. ७) न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने अरुण जयराम काळे यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशन क्रमांक २५०७/२०२५ वर सुनावणी घेतली.