Ashima Mittal : आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकाऱ्यापदी बदली; नाशिक कार्यकाळ संपुष्टात

Ashima Mittal Transferred as Jalna Collector : नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओपदी कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची बदली जालना जिल्हाधिकारी म्हणून झाली असून, त्यांच्या कार्यकाळात 'सुपर ५०' सारख्या उपक्रमांनी राज्यभर ओळख निर्माण केली.
Ashima Mittal
Ashima Mittalsakal
Updated on

नाशिक: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात दोन वर्षे दहा महिने प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com