Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

Who is Ashok Kharat and What is the Case About? : राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Police Launch SIT Investigation in Ashok Kharat Sexual Abuse Case

Maharashtra Police Launch SIT Investigation in Ashok Kharat Sexual Abuse Case

esakal

Updated on

नाशिक : अंकज्योतिषाच्या आडून ‘भविष्य बदलण्याचे’ आमिष दाखवत उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या भोंदू बाबाचा खरा चेहरा उघड झालाय. महिलांच्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत ‘विधी’च्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अशोककुमार एकनाथ खरात (वय ६७, रा. कर्मयोगीनगर, गोविंदनगर) याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १८) पहाटे अटक (Ashok Kharat Arrested in Nashik) केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com