भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

Ashok Kharat Case भोंदूबाबा अशोक खरातच्या दोन खात्यांमध्ये आरटीजीएसच्या माध्यमातून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचं समोर आलंय. त्याच्या आर्थिक व्यवहारांची आता चौकशी केली जात आहे.
Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

sakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. जमीन खरेदीच्या आधी खात्यात तब्बल ३ कोटींची उलाढाल झालीय. या प्रकरणी नाशिकमधील दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांची चौकशी करण्यात आलीय. अशोक खरातच्या दोन खात्यांमध्ये आरटीजीएसच्या माध्यमातून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचं समोर आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com