Ashok Kharat: मोठी बातमी! अशोक खरातचं बिंग फोडणारा निरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; खरातच्या संपत्तीची माहिती आली समोर

Police suspect Jadhav leaked CCTV footage and obscene videos in high-profile Nashik case: खरातचे शंभराहून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ असल्याची माहिती आता पुढे येतेय. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादीदेखील समोर आलीय.
Neeraj Jadhav arrest

Neeraj Jadhav arrest

esakal

Updated on

Rupali Chakankar: ज्योतिषविद्येच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. ज्या निरज जाधवने खरातचे अश्लील व्हिडीओ जगासमोर आणल्याचा संशय आहे. त्याला आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलय. निरजवर शिर्डीमध्ये आधीच गुन्हा दाखल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com