Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

CCTV Footage Exposes Alleged Crimes Inside Office : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आले असून, पोलिसांनी आता त्याच्या २०० कोटींच्या बेनामी मालमत्तेचा तपास सुरू केला आहे.
Ashok Kharat

Ashok Kharat

sakal

Updated on

नाशिक: भोंदू अशोक खरात याने त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस डेव्हल्पर्स ॲन्ड प्रॉपर्टीज‌ या कार्यालयात महिलांवर अत्याचार केले. या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीत ते कैद झाले. खरातच्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करणाऱ्या नीरज जाधव याच्या ही बाब लक्षात आली. त्याने सीसीटीव्हीतील रेकॉर्डिंग स्वतःच्या ताब्यात घेतले अन् तेथूनच अशोक खरातची उलटीगणती सुरू झाली, असे बोलले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com