Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

Ashok Kharat अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नाहीय, त्याची अजून चौकशी करायची असल्याचं सांगत सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली.
Ashok Kharat Hearing

Ashok Kharat Hearing

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरातच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आलीय. त्याची रवानगी एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत केलीय. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात अशोक खरातच्या कोठडी प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी अशोक खरातला न्यायालयात हजर करताच न्यायमूर्तींनी त्याला तुमची काही तक्रार आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर खरातनं नाही असं उत्तर दिलं. Kharat Not Cooperating Court Grants Police Custody Extension Till April 1

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com