Ashok Kharat : कॅप्टन खरातलाच बसला होता ५ कोटींचा झटका! मुंबई-पुण्याच्या दोघांनी 'अश्लील' फोटोंवरून दिला होता धमकीचा कॉल

₹5 Crore Extortion Demand Shocks Investigation : अशोक खरात याने डिसेंबर २०२५ मध्ये वावी पोलीस ठाण्यात दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांच्या विरोधात ५ कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती, ज्याचा संबंध आताच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाशी जोडला जात आहे.
extortion case

extortion case

sakal

Updated on

नाशिक: अटक झालेला भोंदू अशोक खरात याच्याकडे मुंबई व पुणे येथील दोघांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खरातचे महिलांसोबतचे छायाचित्र पाठवून त्याच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. याबाबत स्वतः खरातने वावी पोलिसांत २९ डिसेंबर २०२५ ला फिर्याद दाखल केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com