Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Rupali Thombre Patil Alleged Rupali Chakankar Sent Women to Kharat: ''ज्या महिलांचे व्हिडीओ समोर आलेले आहेत त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडे व्हिडीओ आले.''
Rupali Thombre Patil

Ashok Kharat Files Scandal

esakal

Updated on

Nashik Crime: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर याच महिलांना अशोक खरातकडे पाठवायच्या, असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील नाशिकमध्ये होत्या. त्यांनीही पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com