Ashok Kharat मी पहिल्यांदाच हे ऐकतोय! खरात कोर्टात काय बोलला? मंदिरातही कधीतरी जायचो, तिथे...

Ashok Kharat नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने भोंदूबाबा अशोक खरातची २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. कोर्टात न्यायाधीशांसमोर त्यानं आपण तपासात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचं सांगितलं.
Nashik Court Orders Custody of Ashok Kharat Accused Responds During Hearing

Nashik Court Orders Custody of Ashok Kharat Accused Responds During Hearing

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरातला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. खरातला न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारात खरातला न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी पोलिसांनी न्यायालयात आतापर्यंत झालेल्या तपासात काय समोर आलं याची माहिती दिली. यानंतर कोर्टाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com