खरातला न्यायालयीन कोठडी, तिसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणात एसआयटी ताब्यात घेणार; कोर्टाकडून अर्ज मंजूर

Ashok Kharat Case भोंदूबाबा अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. दरम्यान, एसआयटी तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातला ताब्यात घेऊ शकते.
Ashok Kharat

Ashok Kharat

sakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. दरम्यान, एसआयटी तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातला ताब्यात घेऊ शकते. अशोक खरातला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com