Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

Nashik Ashok Kharat controversy : भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत पाच वेळा चौकशी केली आहे. तपासात VIP, महिला आणि आर्थिक व्यवहारांसाठी त्याच्याकडे वेगवेगळे चार मोबाईल नंबर असल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat case investigation

Ashok Kharat case investigation

esakal

Updated on

fake godman Ashok Kharat case : भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असून या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या सुमारे पाच तासांपासून एसआयटीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत खरात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com